अभ्यासक्रम

 

 

शाळेचे शैक्षणिक कामकाज दोन सत्रांमध्ये चालू असते.

 

प्रथम सत्र :- जुने ते ऑक्टोबर

व्दितीय सत्र :- नोव्हेंबर ते एप्रिल   

 

                     महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक  शिक्षण मंडळ पुणे यांनी मान्य केलेले शालेय विषय मराठी, हिंदी, इंग्रजी, संस्कृत, गणित, विज्ञान, समाजशास्त्र, चित्रकला, कलारसास्वाद, स्काऊट-गाईड, महाराष्ट्र छात्र सेना, संरक्षण शास्त्र, शारीरिक व आरोग्य  शिक्षण व तांत्रिक शिक्षण हे अभ्यासक्रम शाळेमध्ये शिकवले जातात.