इमारत 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

              आमच्या शाळेमध्ये सर्व सुखसुविधा युक्त इमारत विध्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे, ज्या मध्ये आधुनिक वर्गखोल्या , विज्ञान प्रयोगशाळा , संगणक प्रयोगशाळा , ग्रंथालय , तांत्रिक कार्यशाळा , खेळाचे मैदान , विद्यार्थी पार्किंग , स्टाफ पार्किंग, स्वच्छतागृह  इत्यादी.

 

 

           शालेय इमारत सर्वांसाठी वापरण्यास योग्य अशा रितीने बांधलेली असून इमारत हवोशीर, प्रकाशमय व प्रशस्त अशी आहे. इमारतीमध्ये एकूण माध्यमिक विभागासाठी १२ वर्गखोल्या, १ विज्ञान प्रयोगशाळा , २ संगणक कक्ष , १ ग्रंथालय, १ शिक्षक स्टाफ रूम , १ परीक्षा विभाग कक्ष , १ क्रीडा विभाग कक्ष , १ कार्यालय व मुख्याध्यापक कक्ष उपलब्ध आहेत.  विद्यालयातील पुरुष व महिला स्टाफसाठी तसेच मुले व मुली यांच्यासाठी स्वतंत्र अशी स्वच्छतागृहे व पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे .