मराठवाडा मित्र मंडळ या संस्थेची स्थापना १९६७ साली कै. मा. श्री शंकररावजी चव्हाण साहेब , माजी गृहमंत्री भारत सरकार संस्थापक अध्यक्ष यांच्या हस्ते झाली . या संस्थेची स्थापना प्रामुख्यने पुणे शहरामध्ये  विद्यार्थ्यांसाठी राहण्याची सोय व्हावी या हेतूने होस्टेलच्या रूपाने सुरवात झाली.  सामाजिक व शैक्षणिक प्रेरणेने प्रेरित व्यक्तींनी  " येथे बहुतांचे हित " हे  ब्रीद डोळयांसमोर ठेवून संस्थेची सुरवात झाली

 

 

gallery/chavan
gallery/vd1

श्री शंकररावजी चव्हाण 

 

श्री विश्वासराव देशमुख