विज्ञान प्रगोयशाळा

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

                 निरक्षण आणि चिकित्सक प्रयोगातून मिळालेली, पध्दतशीर आणि तर्कसुसंगत माहिती (knowledge ascertained by observations, critically tested, Systematized  and brought under general principles) आपल्या शब्दांत सांगायचं म्हणजे, तर्कसुसंगत कार्यकारणभाव शोधण्याच्या प्रक्रियेतून विज्ञानाच्या मूलभूत संकल्पना समजाव्यात या उद्देशाने विज्ञान प्रयोग साहित्य व प्रयोगांची मांडणी अतिशय सुंदर रीतीने प्रयोगशाळेत केलेली आहे.

            प्रायोगिक कार्य व उपयोजन या माध्यमातून पाठयपुस्तकातील सैद्धांतिक भाग पडताळून पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना स्वतः प्रयोग करून पाहताना उपलब्ध करून दिली जाते.