संगणक प्रयोगशाळा

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

          विद्यालयामध्ये अत्याधुनिक २ संगणक कक्ष आहेत , त्यापैकी १ संगणक कक्ष महाराष्ट्र शासनाच्या आय. सी. टी. योजना टप्पा ३ अंतर्गत  शैक्षणिक वर्ष २०१३ – २०१४ पासून सुरु झालेली आहे व ३५ संगणक असलेले स्वतंत्र संगणक कक्ष इंटरनेट सुविधेसह विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे.